नमस्कार मित्रांनो ,
शिका मराठी, ब्लॉगचा मी संस्थापक / लेखक कु. सुनील मोहन गावडे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहे. मी सुरवातीपासून लेखन व भाषण यांसारख्या शालेय उपक्रम स्पर्धेमध्ये नेहमी भाग घेत असे. आणि मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.जर आपणास ब्लॉग मधील कोणताही मजकूर आक्षेपार्ह वाटत असेल, तर मला खालील दिलेल्या ई-मेल वर संपर्क साधू शकता, मी नक्कीच माझ्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन, आणि यापुढेही आपल्यासाठी मराठी मातृभाषेत नवनवीन लेख सादर करेन.
#shikamarathi ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार !!!
संपर्क : guidemarathi@gmail.com
|| जय हिंद, जय भारत ||